Music, asked by mrratnaparkhi, 7 months ago

कोणीतरी मला आसावरी राग पाठवा ( मराठीत लिहून ) please....​

Answers

Answered by Simi011
1

Answer:

राग आसावरी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक प्राचीन राग आहे. संगीत रत्नाकर ह्या ग्रंथातही त्याचा उल्लेख आला आहे[१].

आसावरी राग तीन पद्धतीने गायिला जातो. फक्त कोमल रिषभ वापरून, फक्त शुद्ध रिषभ वापरून आणि हे दोन्ही रिषभ वापरून. फक्त कोमल रिषभ वापरल्यास त्या रागाला कोमल रिषभ आसावरी असे म्हणतात.

Similar questions