किण्वन प्रकियेमध्ये वायू तयार होतो.
Answers
Answered by
1
Answer:
बीअर तयार करण्यासाठी बार्लीच्या दाण्यांतील ग्लुकोजाचे किण्वन केले जाते. यामुळे एथिल अल्कोहॉल आणि कार्बन डाय-ऑक्साइड वायू तायर होतो.
Similar questions