कोणते मंत्रालय राष्ट्रीय उत्पन्नशी
संबंधित आहे
Answers
Answered by
0
Answer:
राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे आर्थिक धोरण आखण्यासंबंधातील उपयुक्तता विचारात घेऊन जुलै १९४९ मध्ये भारत सरकारने 'राष्ट्रीय उत्पन्न विभाग' वित्त मंत्रालयात स्थापिला आणि ऑगस्ट १९४९ मध्ये संख्याशास्त्रज्ञ महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली 'राष्ट्रीय उत्पन्न समिती' नेमली.
Similar questions