Math, asked by ashukrushna51, 3 months ago

*कोणते प्राणी अन्नासाठी अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात?*

1️⃣ मांसाहारी प्राणी
2️⃣ शाकाहारी प्राणी
3️⃣ मिश्राहारी प्राणी
4️⃣ स्वच्छताकर्मी प्राणी​

Answers

Answered by VedAng1077
0

Answer:

1 मांसाहारी प्राणी

Step-by-step explanation:

शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्या शाकाहारी प्रान्याना मांसाहारी प्राणी खातात

Similar questions