India Languages, asked by poohji99gmailcom, 3 months ago

कोणती उब पुलकित शालीच्या उबेपेक्षा आधिक होती ?​

Answers

Answered by preetiprinters93
1

Answer:

कारण शालपेक्षा आईच्या मायेची ऊबजास्त असते ,आईच एक असते जी आपल्याला समजते व आपल्या वर प्रेम करते,म्हणूनच तिच्या मायेची ऊब बाकीच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिकअसते.

Similar questions