Environmental Sciences, asked by sssachu36711, 11 months ago

कोणत्या गटातील वनस्पती बहुदा सदाहरित,बहुवार्षिक व काष्ठमय असतात?

Answers

Answered by amolsawant03735
0

Answer:

अनावृत्तबीजी गटातील वनस्पती सदाहरित असतात. तसेच या वनस्पती बहुवार्षिक व काष्ठमय असतात.

Explanation:

Similar questions