३. कोणत्याही एका शौर्यपदक विजेत्यांची माहिती संकेतस्थळावरून घेऊन लिहा.
Answers
Answered by
208
राष्ट्रीय शौर्य पदक यांत ५ विभाग असतात. त्यातील भारत पदक कुमारी माहिका गुप्ता हिने २०१५ मध्ये पटकाविला होता. माहिका केवळ ८ वर्षांची असताना तिचा शौर्य पादकाने गौरव करण्यात आला होता.
माहिका व तिचा भाऊ धैर्य, त्यांचा आईसोबत केदारनाथ यात्रा करायला आले होते. १५ जून २०१६३ रोजी गुप्ता परिवार गौरीकुंड मंदिरात प्रार्थना करत असताना उत्तराखंडच्या पुरामध्ये अडकले. मुले आईपासून दूर झाले पण माहिकाने तिचा भावाचा सुरक्षितेचा विडा उचलला. सगळीकडे पाणी असल्या मुळे माहिकाला समजलेच नाही की काय करावे पण पाण्याचा प्रवाहात वाहून चाललेल्या भावाला तिने वाचवले. ह्या कार्यासाठी तिला पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हस्ते शौर्य पदक देण्यात आले होते.
Similar questions