India Languages, asked by urvish1234, 4 months ago

कोणत्याही औषधी वनस्पतीचे वर्णन चार ते पाच ओळीत तुमच्या शब्दात करा​

Answers

Answered by sanikabanne2005
0

Answer:

अडुळसा

Explanation:

अडुळसा ही एक औषधी वनस्पती आहे. अडुळसा मुळे खोकला असल्यास काढा करून पिऊ शकतो . तुळसी -

तुळशी सुद्धा खोकल्या साठी उपयुक्त आहे.

धन्यवाद

Similar questions