२) कोणत्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे म्हणतात.?
उत्तर:
Answers
Answered by
3
Answer:
पृथ्वीवर नियमित वाहणारे वारे म्हणजे ध्रुविय वारे होय
Answered by
0
Answer:
ध्रुवाजवळील हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवाजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ध्रुवीय वारे’ असे म्हणतात
Similar questions