India Languages, asked by kavinayaa633, 1 year ago

केनया पार्क्स मध्ये फिरण्याचे थ्रिल खालील मुद्दा विचारात घेऊन लिहा.

‘गेम ड्राइव्ह’

Answers

Answered by panditadityadubey
1
which language is this.

panditadityadubey: mark me brainlist
Answered by gadakhsanket
15

नमस्कार मित्रांनो,

सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "बिग ५ च्या सहवासात(स्थूलवाचन)" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक जयप्रकाश प्रधान आहेत.आफ्रिकेतील 'बिग ५'प्राण्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये लेखकाने या पाठातून व्यक्त केली आहेत

★ ‘गेम ड्राइव्ह’

- उत्तर-केनया आणि ,झीबाब्वे इथल्या वेगवेगळ्या जंगलांना पार्क्स म्हणतात.केनयात दररोज सकाळ संध्याकाळ चार -पाच तासांचा 'गेम ड्राईव्ह'करण्याचा कार्यक्रम असतो.येथे चांगल्या मजबूत मॅटेडोर असतात.थोडे ज्यास्तीचे पैसे दिल्यावर फोर व्हिलरही उपलब्ध असतात.या गाडीमधे जंगलात फिरणाऱ्या वाहनांचा एकमेकांशी संपर्क राहावा म्हणून वायरलेस सेट असतो.जंगलात फिरताना गाडीचे छप्पर उघडण्यात येते. या छापरातून जनावरांना जवळून पहाता येते आणि त्यांचे फोटोही काढता येतात.

धन्यवाद...

Similar questions