Math, asked by gaytribagul125, 4 months ago

कंपनीचा सी . इ .ओ . कंपनीत फेरफटका मारत होता .
त्यानं बघितलं - एक माणूस काही काम न करता इथून तिथे फिरत होता . भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे पहात होता . सी . इ .ओ . ने त्याला बघितलं आणि त्याच्या जवळ आला आणि त्याला विचारले
" तुझा पगार किती रे ?"
सर , महिना पाच हजार रुपये .
सी . इ .ओ . ने खिशातून पाकीट काढून त्याला पंधरा हजार रुपये हातावर टेकवले , आणि म्हणाला " मी या कंपनीत काम करण्यासाठी माणसं नोकरी वर ठेवतो , कामचुकारपणा करण्यासाठी नाही . "
" तुला तीन महिन्यांचा पगार दिला आहे , आता ताबडतोब इथून चालता हो , आणि पुन्हा कधी इथे पाय टाकू नकोस ."
तो माणूस निघून गेला .
सी . इ .ओ . ने जवळ असलेल्या एका कामगाराला विचारले , " हा कोण होता ?"
कामगार म्हणाला , " साहेब , तो पिझ्झा डीलीव्हरी करायला आलेला माणूस होता . "









तात्पर्य :- तुम्ही कितीही हुशार आणि उच्च शिक्षित असलात तरी प्रत्येक ठिकाणी आपली जास्त अक्कल वापरु नये ​

Answers

Answered by Tigerbhai786
9

Answer:

Ohh sorry

I am in 9th now

so sorry sister

which navodaya are u from ??

which navodaya tell pls

Answered by AmitBera123
2

Answer:

hello how are you could you recognise me I am amit. ,,,,,,,

Similar questions