History, asked by rohitbalkhande0912, 1 year ago

३८.) कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
(अ) कृतज्ञ
(ब) सुंदर
(क) उदार
(ड) गरीब​

Answers

Answered by Lajjawati
10

Answer:

(क) उदार this the answer

hope it helps you mate.

Answered by halamadrid
6

कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उदार.

■कृपण या शब्दाचा अर्थ आहे, कंजूष, चिकट.

■उदार या शब्दाचा अर्थ आहे, मोठ्या मनाचा.

◆कंजूष व्यक्ति कोणाला आवडत नाही,असा व्यक्ति सतत पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत असतो.कधी कधी त्याचा कंजूषपणा त्याला महागात पडतो.

◆याच्या विपरीत उदार व्यक्ति सगळ्यांना आवडतो.तो खऱ्या मनाने कोणाकडून काही अपेक्षा न करता इतरांची मदत करत असतो.उदार व्यक्तिला सगळ्यांची मने लवकर जिंकता येतात.

Similar questions