कार्बन हे कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य आहे
Answers
Answered by
8
प्रांगार (कार्बन; मराठीत कर्ब)) (C, अणुक्रमांक ६) हे घनरूप अधातू मूलद्रव्य आहे. जगातील मुख्य ... वर्षांचा आहे. प्रांगार-१४ (१४C)चा हा गुणधर्म वापरून पुरातन वस्तूचे कालमापन करतात. अंतर्गत बांधणीमुळे प्रांगार वेगवेगळ्या प्रकारची रूपे दाखवतो
Similar questions