कार्बन कोणकोणत्या संयुगांच्या स्वरूपात सापडतो?
Answers
Answered by
0
Graphite and diamond
Answered by
0
★ उत्तर - 1)कार्बनडाऑक्साइड, कॅल्शिअम कार्बोनेट, मार्बल, कँलामाईंन,हिरा, ग्रॅफाइट.या संयुगांच्या स्वरूपात कार्बन सापडतो.
2)जीवाश्म इंधने - दगडी कोळसा, पेट्रोलिअम, नैसर्गिक वायू.
3)कार्बनी पोषद्रव्ये - पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद.
4)नैसर्गिक धागे-कापूस, लोकर, रेशीम, इत्यादी संयुगाच्या स्वरूपात कार्बन सापडतो.
धन्यवाद...
Similar questions