वेगळा घटक ओळखा: तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, मोजपात्र.
Answers
Answered by
8
here is your ans.
मोजपात्र
Answered by
5
दिलेल्या घटकात मोजपात्र हा वेगळा घटक आहे.
मोजपात्र हे वास्तुविषयक किंवा द्रव्य पदार्थाचे एकूण घटक मोजण्याचे साधन आहे. तर तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक हे समतुल्य आणि एकाच क्षेत्रात कामी पडणारे मोजमापक यंत्रे आहेत. तापमापक, पर्जन्यमापक, वातदिशादर्शक, हे तापमानातील उष्णता,पर्जन्यमानाचे एकूण दार आणि हिम भागात दिशादर्शकाचे काम करणारे यंत्रे आहेत. पण मोजपात्र वस्तू आणि वजन मोजण्याचे घटक आहे. आणि म्हणून हे एकंदरीत वेगळे घटक आहेत.
Similar questions