Science, asked by PragyaTbia, 1 year ago

कार्बनचे गुणधर्म स्पष्ट करा.

Answers

Answered by denash45
1

karbonn k9 smart yuva 4g mobail ahe ry dada. tery to saly

Answered by gadakhsanket
3
★ उत्तर - कार्बनचे गुणधर्म

कार्बनची अपरुपता

अपरुपता: निसर्गात काही मूलद्रव्ये एकापेक्षा अधिक रुपात आढळतात.त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले तरी रासायनिक गुणधर्म भिन्न असतात.मूलद्रव्यांच्या या गुणधर्माला 'अपरुपता'म्हणतात.

●कार्बनची अपरुपे

◆अ)स्फटीक रूपे.

1)स्फटीक रूपातील अणूंची रचना नियमित आणि निश्चित असते.

2) यांचे द्रवनांक व उत्कलनांक उच्च असतात.3)स्फटीक रूपातील पदार्थांना निश्चित भौमितिक रचना, तीक्ष्ण कडा व सपाट पृष्ठभाग असतात.

कार्बनची तीन स्फटीकी रूपे आहेत.

1) हिरा

2)ग्राफइट

3)फुलरीन

◆आ)अस्फटीकी अपरुपे-
या रूपातील कार्बनच्या
अणूंची रचना ही नियमित नसते.

1)दगडी कोळसा

2)चारकोल

धन्यवाद...
Similar questions