India Languages, asked by anjushreyeolekar, 4 months ago

कोरोना 95 % संपला आहे या विषय वर बातमी करा​

Answers

Answered by mvpatagar21
0

Explanation:

अणुऊर्जा

अणुऊर्जा क्षेत्रातही ठोस सुधारणांची घोषणा, रिसर्च रिअॅक्टर PPP मॉडेलवर उभारणार,

वैद्यकीय हेतूंसाठी PPP रिसर्च रिअॅक्टर

भाजीपाला,फळे टिकवण्यासाठी किरणोत्सार तंत्रज्ञान

खाद्य संरक्षण केंद्रे उभारुन नाशवंत माल टिकवणार

वीज

सामाजिक पायाभूत सुधारणांसाठी 8100 कोटी रुपये, सामाजिक पायाभूत सुधारणा क्षेत्रात खाजगीकरण

केंद्रशासित प्रदेशांमध्ये वीज कंपन्यांचे खाजगीकरण करणार, त्यामुळे वीज उत्पादनाला चालना मिळेल

लोडशेडींग करणा-या कंपन्यांना दंड आकारणार

वीजनिर्मितीत अधिकाधिक सातत्य ठेवणार, स्मार्ट प्री-पेड मीटर बसवणार

उपग्रह

अवकाश क्षेत्रात खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन, इस्रोच्या सुविधा खाजगी क्षेत्रासही देणार

खाजगी क्षेत्राला उपग्रह सोडता येणार,खाजगी क्षेत्रास अवकाश मोहिमा आखता येणार

हवाई क्षेत्र

विमानतळांचा PPP मॉडेलद्वारे विकास, 6 पैकी 3 विमानतळे यापूर्वीच विकसित, 540 कोटीऐवजी सध्या 1 हजार कोटी मिळतात, दुस-या टप्प्यात 6 विमानतळांचा PPP द्वारे विकास, 12 विमानतळात 13 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येईल, तिस-या टप्प्यात 6 विमानतळांचा विकास

भारतीय हवाई हद्दीचा वापर स्वस्त होणार, हवाई हद्द स्वस्त केल्याने वर्षाला 1 हजार कोटी मिळतील, दोन महिन्यांत हवाई हद्द वापर स्वस्त होईल

संरक्षण क्षेत्र

शस्त्र कारखान्यांचे कामही कंपन्यांसारखे चालवणार, शस्त्र कारखान्यांचे खाजगीकरण नाही, निर्धारित वेळेतच कुठलीही शस्त्रास्त्र खरेदी करणार

संरक्षण साहित्यनिर्मितीतील FDI मर्यादा वाढवली, संरक्षण साहित्यात आता 74% FDI, सध्या संरक्षण साहित्यात 49% FDI मर्यादा

देशात बनतील अशा साहित्याची आयात नाही, लष्कराशी बोलूनच आयातबंदीचा निर्णय घेतला

काही संरक्षण साहित्याची आयात रोखणार, आयातबंदी असलेल्या संरक्षण साहित्याची यादी बनवणार, यादीतील साहित्य देशातच खरेदी होणार

Similar questions