India Languages, asked by RishaTiwari, 1 month ago

'कोरोना बाबत घ्यावयाची काळजी' संवाद लेखन between doctor and patient in marathi​

Answers

Answered by suppu2826
3

Answer:

कोरोना व्हायरसची तीन प्रमुख लक्षणं आहेत. यापैकी एक त्रास होऊ लागला, तरी चाचणी करून घेणं आवश्यक आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती?

न थांबणारा खोकला - कधीकधी हा खोकला तासाभरापेक्षा जास्त काळही येऊ शकतो. किंवा 24 तासांत खोकल्याची अशी उबळ तीन वा त्यापेक्षा जास्त वेळा येऊ शकते.

ताप - शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त

तोंडाची चव, वास येण्याची क्षमता बदलणं - तुमच्या तोंडची चव पूर्णपणे जाते, गोष्टींचा वास येत नाही. किंवा मग या दोन्ही गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या भासू लागतात

यापैकी कोणतीही लक्षणं दिसू लागताच ताबडतोब चाचणी करून घेणं गरजेचं आहे. शिवाय चाचणीचा अहवाल येईपर्यंत कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये.

Similar questions