India Languages, asked by dixitpranjali, 9 months ago

कोरोना ग्रस्त व्यक्ती चे अत्मवृत्त निबंध मराठी. guys answer this question fast​

Answers

Answered by mk4971957
2

Answer:

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय, 11 मार्चला मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. काल संध्याकाळी कर्नाटकात कलबुर्गी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे

पण याचा अर्थ कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असं अजिबात नाहीये. संशोधकांना वाटतं की दर हजारपैकी मृतांचं प्रमाण हे पाच ते 40 असू शकतं. पण सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात नऊ, म्हणजेच साधारण 1 टक्के नक्कीच आहे. म्हणजेच हजारातले 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत.

अशाच जगभरातल्या काही लोकांशी बीबीसीने संपर्क साधला आणि कोरोनाच्या जबड्यातून बाहेर ते कसे बाहेर पडले याची गोष्ट जाणून घेतली.

Presentational grey line

BBC

वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स

वाचा - पुण्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण: पाहा ताजे अहवाल काय सांगतात

वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?

वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?

वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?

Presentational grey line

11 जणांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार करणारा बरा झाला

ब्रिटनमध्ये राहणारे उद्योगपती स्टीव्ह वॉल्श जानेवारीत सिंगापूरला गेले होते, तेव्हा त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. मात्र ते कळण्याच्या आतच ते सिंगापूरहून फ्रान्सला गेले आणि तिथे एका रिसॉर्टवर थांबले.

तिथे त्यांच्यापासून आणखी 11 जणांना लागण झाली. यांच्यापैकी पाच जण इंग्लंडमध्ये आले, पाच फ्रान्समध्येच होते आणि एका व्यक्ती स्पेनच्या मायोरका बेटावर आहे.

मग मायदेशी परतल्यावर दोन डॉक्टरांना त्यांच्यापासून लागण झाल्यामुळे दोन स्थानिक दवाखानेही बंद करावे लागले होते. अखेर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर ते आता ते पूर्णपणे बरे झाले आहेत.

Explanation:

plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz mark me as brainlist

Similar questions