India Languages, asked by rajputroger2477, 1 day ago

कोरोना लस आणि कोरोना व्हायरस संवाद

Answers

Answered by shindereshmabajirao
0

Answer:

कोव्हिड 19साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता 18 वर्षांवरील सगळ्यांना केंद्र सरकार मोफत लस देत आहे.

पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत.

कोव्हिड-19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉ. के. के. अग्रवाल यांचा मृत्यू का झाला?

कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक लशींची वैशिष्ट्यं काय? ही लस शरीरात कशी काम करते?

कोरोना लस घेण्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा भीती आहे का? मग

Similar questions