India Languages, asked by himanshubari8, 27 days ago

कोरोना महामारीमुळे तुमची शाळा बंद आहेत. त्यामुळे तुम्ही शाळेत जाऊ शकत नाही यासाठी आरोग्य अधिकाऱ्याला लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by jackjohnson12
0

Answer:

sorry bro I didn't understand Hindi languages

Answered by jaya13prabha
4

Answer:

शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शाळांना विश्वासात घेण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असल्याचेही केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली परिस्थिती पाहून राज्य सरकार शाळा सुरू करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकतं असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही काळात ठाकरे सरकार याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतं.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात 'बिनभिंती'च्या डिजिटल शाळांचा पर्याय

मराठी शाळांचं आणि या शाळेत शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य कसं असेल?

चंद्रपुरात 'मिशन मॅथेमॅटिक्स', बोलक्या भिंतीतून गणिताची गोडी

15 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या नाहीत.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शाळा सुरू होण्यास आणखी काही काळ वाट पहावी लागणार का? दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय का?

शाळा सुरू करण्याला पालक आणि संस्थाचालकांची सहमती आहे का? शाळा सुरू होण्यास विलंब होत असल्याने पुढील शैक्षणिक वर्षही उशिराने सुरू होईल का? अशा सर्व विषयांचा आढावा आपण या बातमीत घेणार आहोत.

Similar questions