कोरोनापासून बचावासाठी तुम्ही काय खबरदारी घ्याल आठ दहा ओळीत लिहा ?
Answers
Answered by
0
Answer:
hmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm
Answered by
1
Answer:
कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या जागतिक साथीमुळे जगण्याची पद्धतच बदलली आहे. मात्र, स्वतःला आणि आपल्यापासून इतरांनाही या विषाणूची लागण होऊ नये, यासाठीचे काही खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. WHO ने हे उपाय अवलंबण्याचा वारंवार पुनरुच्चार केलाय. हे उपाय अवलंबले तर तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकता.
Please mark me as a brainalist and give me thanks
Similar questions