कार प्रत्यय चे चार शब्द मराठीत
Answers
Answered by
25
चार प्रत्यय:- (1) उप + कार = उपकार
(2) प्र + कार = प्रकार
(3) अप + कार = अपकार
(4) ना + कार = नाकार
HOPE IT HELPS YOU....
(2) प्र + कार = प्रकार
(3) अप + कार = अपकार
(4) ना + कार = नाकार
HOPE IT HELPS YOU....
khushi4836:
Thank u so much
Answered by
5
कार हा प्रत्यय वापरून चार शब्द.
१) उप + कार = उपकार
२) ना + कार = नाकर
३) अप + कार = अपकार
४) प्र + कार = प्रकार
५) बे + कार = बेकार
६) कला + कार = कलाकार
कार हा प्रत्यय वापरून वरती शब्द स्पष्ट केले. ज्या शब्दाच्या शेवटी शब्द लागतो त्याला प्रत्यय असे म्हणतात. प्रत्य च्या सहाय्याने वेगवेगळे शब्द बनवले जातात.
दिलेल्या प्रत्याया पासून शब्द बनवा व त्या शब्दांचा वाक्यात उपयोग करा असे प्रश्न मराठीच्या परीक्षेमध्ये विचारले जातात. हे प्रश्न तीन ते चार गुणांसाठी येतात. जर तुम्हाला या शब्दांचा सराव करायचा असेल तर नीट नियमाने अभ्यास करणे गरजेचे आहे.
Similar questions