क्रियापदाची व्याख्या लिहून
उदाहरणासाठी एक वाक्य लिहा.
Answers
Answered by
2
Answer:
वाक्यामधील क्रिया दर्शविणार्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
Explanation:
- गाय दूध देते.
- आम्ही परमेश्र्वराची प्रार्थना करतो.
- मुलांनी खरे बोलावे.
Similar questions