Physics, asked by NoSpamPlz50, 3 months ago

क्रियाविशेषण अव्यय स्पष्ट करा.​

Answers

Answered by SweetCandy10
30

Answer:

\huge \mathbb \color{blue}{ANSWER \implies}

ज्या अव्ययांनी क्रियेच्या कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, त्यास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

क्रियाविशेषणाची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • तेथे कर माझे जुळतील.
  • तेथून नदी वाहते.
  • काल शाळेला सुट्टी होती.
  • परमेश्वर सर्वत्र आहे.
  • रस्त्यातून जपून चालावे.
  • तो वाचताना नेहमी अडखळतो.
  • मी अनेकदा बजावले.

\huge  \large \mathfrak \pink {Hope \:  It's  \: Help \: You}

\boxed{ \bold  \purple{Mark \: As \: Brainlist }}

Similar questions