Geography, asked by kakshay1483, 1 year ago

केरल राज्यात राणी कर्नाटकात राजा जातीचे फळ कोणते

Answers

Answered by mayankg36
12

Answer:

hal abe kya likha hai ye

Answered by halamadrid
1

■■अननस, हे फळ केरळ राज्यात राणी जातीचे तर कर्नाटकात राजा जातीचे उत्पादन केले जाणारे फळ आहे.■■

●आकाराने राणी जातीचे अननस कमी आणि लांब असते.

●ते गोड, गुणकारी आणि रसदार असल्यामुळे,लोकांना ते जास्त आवडते.

●राजा जातीचे अननस चवीने आंबट-गोड असते.

●उन्हाळ्यात राणी अननसाची जास्त खपत झाल्यामुळे त्याचा तुटवडा निर्माण होतो.

●तेव्हा, लोकांना कन्राटकाच्या राजा जातीच्या अननसावर अवलंबून रहावे लागते.

Similar questions