Geography, asked by atharvdafade, 3 months ago

केरळ राज्याच्या लोकसंखेची घनता किती आहे​

Answers

Answered by Anonymous
8

Answer:

राष्ट्रीय स्तरावर प्रतिकिलोमीटर लोकसंख्येची सरासरी ३८२ इतकी असताना केरळमध्ये लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण प्रतिकिलोमीटर ८६० इतके आहे. तिरुवअनंतपुरम जिल्ह्यात तर लोकसंख्येची घनता प्रतिकिलोमीटर १५०८ इतकी आहे.

Answered by rautom546
3

Answer:

राष्ट्रीय स्तरावर प्रतिकिलोमीटर लोकसंख्येची सरासरी ३८२ इतकी असताना केरळमध्ये लोकसंख्येच्या घनतेचे प्रमाण प्रतिकिलोमीटर ८६० इतके आहे. तिरुवअनंतपुरम जिल्ह्यात तर लोकसंख्येची घनता प्रतिकिलोमीटर १५०८ इतकी आहे.

HOPE ITS WAS HELPFUL TO U

Similar questions