(१) कारणे लिहा.
(अ) समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला कारण*
(आ) टोंगे यांना शरमिंद झाल्यासारखं वाटलं कारण "
(इ) सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकाच्या मनावर प्रचंड दडपण आलं कारण (ई) वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती
कारण
@btwits__nakul
Answers
Answered by
14
१. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला कारण
→ नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं झरीच्या रस्त्यावर उमटलेली दिसली, म्हणून वनमजूर थबकला.
2. टेंगे यांना शरमिंद झाल्यासारखं वाटलं.
→ बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणनूटोंगे यांना शरमिंद झाल्यासारखं वाटलं.
3. सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकाच्या मनावर प्रचंड दडपण आलं कारण.
→ पिल्लांच्या संरक्षणासाठी आई, कुणाचा जीवदेखील घ्यायला माग-पुढ बघत नाही. त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं.
4. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती.
→ संभाव्य शत्रूच्या हल्ल्या पासून आईने पिल्लांना सुरक्षित ठिकाणी लपवले होते.
Explanation:
please make me as a brainliest...
Good night ❤️
Similar questions