India Languages, asked by dishakadam15, 8 months ago

कारणे लिहा :
(i) निरंजन भडसावळे गुरुजींचा लाडका विदयार्थी होता; कारण
(ii) निरंजन वार लावून जेवायचा; कारण​

Answers

Answered by studay07
18

Answer:

i) निरंजन भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता; कारण

तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यास हि .  

निर्जन हा प्रामाणिक मुलगा होता आणि त्याचे आई - वडील निरंजन लहान

असतानाच वारले होते , आणि  तो काही दिवस मामा जवळ राहिला आणि

नंतर त्याचे मामा त्याला मावशी कडे राहिला सांगितले परंतु मामा जाताना

त्याला खूप अमूल्य मंत्र देऊन गेले रडत बसू नको असे त्याला सांगितले ,

निरंजन मध्य प्रामाणिकपणा हा लहानपासूनच होता त्या मुळे त्याने प्रामाणिकपणे

सर्व काम आणि अभ्यास केला आणि गुरुजींचा लाडका विध्यार्थी बनला.

Similar questions