Science, asked by hayama9794, 1 year ago

कारणे लिहा: कागद वाचवणे काळाची गरज आहे.

Answers

Answered by ketu36
8

कागद हा झाडाच्या सालीपासून बनवली जाते ।त्याचप्रमाणे कागदाचा जास्त प्रमाणात उपयोग झाल्यावर झाडे तोडावी लागतात त्यामुळे मानवाला लागणार वायू म्हणजेच ऑक्सिजन कमी होण्याची भीती देखील असते जर कागदाचा वापर जास्त झाला तर तर झाडे जास्त प्रमाणात तोडावी लागतील मग मानवाला जास्त प्रमाणात हानी पोहचेल त्यामुळे कागद वाचवणे काळाची गरज आहे

Similar questions