कारणे लिहा.
लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे
Answers
Answered by
2
plz give the extract so I can answer
Answered by
25
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "इंग्लंडचा हिवाळा" या पाठातील आहे. या पाठाची लेखिका इरावती कर्वे आहेत. या पाठात इंग्लंडमधील हिवाळ्याचे आणि पावसाळ्यातील धुक्याचे वर्णन केले आहे.अतिशय चांगल्या शब्दात ऋतूंमधील साम्य आणि भेद रेखाटले आहेत.
★लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे
उत्तर- सेंट जेम्स बगिच्यातील तळ्याच्या पाण्यावर वं मधल्या दगडावर बर्फाचा पातळ थर साचला होता, आणि त्यातून परावर्तित झालेला प्रकाश सर्वत्र फाकत होता;म्हणून प्रकाश खालून वर गेल्यासारखा वाटत होता.
लंडनच्या पावसात वातावरणात मस्त गारवा असतो. रस्त्यात चिखल होत नाही.चार-पाच मैल चालूनही थकत नाही. म्हणून लेखिकेला लंडनच्या
पावसाची मौज वाटायची.
धन्यवाद...
Similar questions