कारण लिहा: परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.
Answers
Answered by
131
★उत्तर - परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.कारण कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा घटक म्हणजे सूर्य परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात.विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी हि ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते.विघटकांकडून यातील काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते . मात्र यातील कोणतीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही, म्हणून परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो.
धन्यवाद...
धन्यवाद...
Answered by
3
Explanation:
sorryयाच उत्तर मला माहिती नाही
Similar questions