Science, asked by AshokNavgire, 2 months ago

कैसे ग्रीन दुर्बिणीची कार्यपद्धती आकृती सह स्पष्ट करा.​

Answers

Answered by shardasupriya95
0

Answer:

दुर्बीण दूर वरील गोष्टी मोठ्या करून पाहण्याचे साधन आहे. यासाठी भींगांचा उपयोग केला जातो. त्याद्वारे प्रकाशाचे वक्रीभवन होऊन प्रतिमा मोथी दिसते. याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. जसे, खगोलशास्त्रीय निरिक्षणे, समुद्री प्रवास वगैरे.

Similar questions