केसाने गळा कापणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
भीती दाखविणे
विश्र्वासघात करणे
पीच्छा पुरवणे
कठीण काम सहज करणे
Answers
Answered by
4
Answer:
विश्वासघात करणे........
Answered by
3
Answer:
वाक्यप्रचार म्हणजे दिलेल्या शब्दांचा अर्थ एका विशिष्ट पद्धतीने दुसऱ्या शब्दात मांडणे.
केसाने गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे होय.
वाक्यात उपयोग-
- पैशांसाठी रमेशने भावाचा केसाने गळा कापला.
- मानसने मित्राच्या घरात चोरी करून त्याच्या मित्राचा गळा कापला.
- आई बाबांची संपत्ती मुलाने त्याच्या नावावर करून आई बाबांचा केसांनी गळा कापला.
- चोरांनी कमळाबाई चे दागिने चोरून तिचा केसांनी गळा कापला.
- रोहनने सरिताला लग्नाचे आमिष दाखवून तिचा केसांनी गळा कापला.
- शेतकऱ्याला कर्जाचे आमिष दाखवून शेतकऱ्याचा गळा कापला.
Similar questions