India Languages, asked by smeet41, 3 months ago

कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा*

1. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. ( उद्गारार्थी करा) 2. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? ( विधानार्थी करा )

3. मनाचे सामर्थ्य मोठं आहे. ( उद्गारार्थी करा ) 4. प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होतं ते! (विधानार्थी करा )

5. तपोवनाकडे कोण कशाला जातोय? (विधानार्थी करा )

6. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. ( उद्गारार्थी करा)

7. स्टेशन इथून खूप दूर होतं ( नकारार्थी करा ) 8. तिथले शिक्षक मनानं खूप श्रीमंत होते. ( उद्गारार्थी करा )

9. त्यांना मी कधीही विसरू शकणार नाही. ( प्रश्नार्थी करा )

10.तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. ( उद्गारार्थी करा )​

Answers

Answered by rishika042003
5

Answer:

१) यावर तो शालीन कवी किती मनापासून हसला

2.लठ्ठपणा आपल्या हातात थोडीच आहे

.

Answered by methavedantvam36
4

Explanation:

here is your answer..☝️

Attachments:
Similar questions