World Languages, asked by rajendar9096, 2 months ago

) कंसातील सूचनेनुसार वाक्यरुपांतर करा.
1) माधव अगदी खरे बोलला (अर्थ न बदलता नकारार्थी करा)
) वा! किती गोड आहे तुझा आवाज! ( विधानार्थी करा)​

Answers

Answered by Scientifycal
0

Answer:

here's the answer -

Explanation:

1) माधव बिलकुल खोटे बोलला नाहीं

२)तुझा आवाज खूप गोड आहे.

hope this helps!....

Similar questions