कंसातील समासाचा योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(चतुर्थी तत्पुरूष, पंचमी तत्पुरूष, षष्ठी तत्पुरूष, कर्मधाराय, इतरेतर द्वंद्व)
१) शब्दसमुह :
२) काकापुतण्या :
Answers
Answered by
4
Answer:
१) शब्दसमुह : षष्ठी तत्पुरूष
२) काकापुतण्या : इतरेतर द्वंद्व)
Similar questions