कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्यात बदल करा (कोणतेही दोन )
१) लेखकाचे आईवडील गांधीजींच्या आंदोलनात सहभागी झाले (भविष्यकाळ करा.)
२) अभिमानाने आणि आतुरतेने मी त्या दिवसाची वाट पाहत होतो. (वर्तमानकाळ करा )
३) आमच्या बागेचे माळी बुवा अगदी सतर्क असतात. (काळ ओळखा)
Answers
Answered by
0
Answer:
लेखकाचे आईवडील गांधीजींच्या आंदोलनात सहभागी झाले होते
अभिमानाने आणि आतुरतेने मी त्या दिवसाची वाट पाहत आहे
आमच्या बागेचे माळी बुवा अगदी सत्रक आहे
Similar questions