Science, asked by bombalicious7775, 1 year ago

कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करुन परीछेद पूरण करा (पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड):
अंडाशयातील पुटिकेची वाढ _______ संप्रेरका मुळे होते. ही पुटिका इंस्ट्रोजेन स्त्रवते.इंस्ट्रोजेनच्या प्रभावानउळे ________ ची वाढ होेते/ पुनर्निर्मिता होते _______ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उरवित भागापासून _______ तयार होते. ते _______ व _______ ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली _______ च्या ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात कारतात आणी ते रोपणक्षम होते.

Answers

Answered by gadakhsanket
8

★उत्तर - अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटीका ग्रंथी संप्रेरका मुळे होते. ही पुटिका इंस्ट्रोजेन स्त्रवते. इंस्ट्रोजेनच्या प्रभावामूळे एका पुटीकेसह त्यातील अंडपेशीं ची वाढ होेते/ पुनर्निर्मिता होते . पितपिंडकरी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरीत भागापासून पितपिंड तयार होते. ते इस्ट्रोजन व प्रोजेस्टरॉन ही संप्रेरके स्त्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्त्रातील ग्रंथी स्त्रवण्यास सुरुवात कारतात आणी ते रोपणक्षम होते.

धन्यवाद...

Similar questions