'कुश्चल भूमीवरी उगवली तुळसी या कवितेचे कवी कोण आहेत?
Answers
भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. आयुर्वेदातही तुळशीला, तुळशीच्या पानांना आणि तुळशीच्या बियांना महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतात सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक वैविध्य जितके आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने जैवविविधता आपल्याला आढळून येते. यासह फळांच्या, फुलांच्या, झाडांच्या विविध जाती, प्रकारही आपल्याला आढळतात. तसेच तुळशीचे काही प्रकार आढळून येतात. एक, दोन नव्हे तर तब्बल १० प्रकार तुळशीचे सांगितले गेले आहेत
Answer:
संत नामदेव
Step-by-step explanation:
संत नामदेव हे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील अतिशय थोर संत होते. परमेश्वराची महती सांगत असताना संपूर्ण भारतभर त्यांनी प्रवास केला. ते करत असलेल्या प्रवासातून त्यांना अनेक गोष्टींचे अनुभव येत गेले व त्यातून त्यांच्या लक्षात आले की समाज हा अनेक भेद भावांमध्ये वाटला गेला आहे.
समाजात असलेल्या जाती व्यवस्थेबद्दल त्यांच्या मनात राग होता. ते नेहमी सांगत असत की समाजातील प्रत्येक की मग तो कुठल्याही जातीचा असो किंवा धर्माचा तो एक समान आहे.
परमेश्वराने जन्माला घालताना कुठलाही भेदभाव केला नाही. ज्यावेळेस लहान मूल रस्त्यावर वाढते त्याला कुठलीही जात नसते मग आपण हा भेदभाव का करतो.