क) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
१) गाणे गाणारा-
२) आईवडील नसणारा-.
३) दानधर्म करणारा-
४) कधीही मृत्यू न येणारा-
Answers
Answer:
पाहिल्याबरोबर लगेच - प्रथमदर्शनी
जन्मापासून मरेपर्यन्त - आजन्म
कधीही मृत्यू न येणारा - अमर
उपकार जाणणारा - कृतज्ञ
संख्या मोजता न येणारा - असंख्य
मिळूनमिसळून वागणारा - मनमिळाऊ
विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा - वसतिगृह
गुप्त बातम्या कढणारा - गुप्तहेर
कोणतीही तक्रार न करता - विनातक्रार
सतत द्वेष करणारा - दीर्घद्वेषी
आईवडील नसणारा - अनाथ
देवावर विश्वास ठेवणारा - आस्तिक
चार रस्त्यांचा समूह - चौक
झोपेच्या आधीन - निद्राधीन
उपकार न जाणारा - कृतघ्न
लहानापासून थोरांपर्यन्त - आबालवृद्ध
पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक
मनास आकर्षून घेणारे - मनमोहक
गुरे बांधण्याची जागा - गोठा
Answer:
क) शब्दासमुहा बद्दल एक शब्द लिहा.
१) गायक
२) अनाथ
३) दानविर
४) वरदानिक
Explanation:
१) गायक: the person who sings.
२) अनाथ: the person who do not have family (orphan)
३) दानविर: the person who helps the poor
४) वरदानिक: the person who is blessed by God