India Languages, asked by shifam18, 1 year ago

३)
कृष्णा नदीचा प्रवाह -
11)
टोपलीत ठेवलेले मूल -
1) लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल -
1)
कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम ।​

Answers

Answered by newday
85



hey buddy .......☺


ur ans is.....⤵


___________❤



कृष्णा नदीचा प्रवाह -चिंचोळा....

टोपलीत ठेवलेले मूल -थंडीने कूडकूडत रडत होते...

लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल -पूलकीत

Answered by franktheruler
5

आकृति पूर्ण करा.

1. कृष्णा नदीचा प्रवाह - चिंचोळा

2. टोपलीत ठेवलेले मूल - थंडीने कुड़कुड़त रडत होते.

3. लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल - पुलकित

4. कविवर्य नारायण सुर्वे यांचे कार्यक्रम - २००४ चा मराठी साहित्य सम्मेलन

  • लेखक एकदा पु. ल. देशपांडे यांच्याकडे काहीं कामाने गेले होते . पु ल देशपांडे व सुनीताबाईंनी लेखाकाला शाल भेंट केली.
  • लेखकाने बघितले की कडाक्याच्या थंडीने मासे पकडणाऱ्या बाईचे बाळ कुड़कुडत होते. बाळ थंडीने रडत होता पण अाई तिकडे बघत नव्हती .
  • लेखकाला त्याची दया आली व त्याचे थंडीत संरक्षण व्हवावे म्हणून लेखाकाने त्याना दोन शाल दिल्या.

#SPJ3

Similar questions