Geography, asked by nslamture16, 6 months ago

क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा.​

Answers

Answered by Anonymous
41

लडं नमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धकु े आढळत.े आपल्याकडे हिवाळ्यात असे धकु े दपु ारपर्तंय का पडत नाही? | काही वेळा गारा पडून शते ातील पिके उद्‌ध्वस्त होतात. गारा नहे मी का पडत नाहीत ? भौगोलिक स्पष्टीकरण पृथ्वीचा ७०.८% भाग जलयुक्त आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वरील चित्रांत व आकतृ ी ५.१ मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो. वातावरणातील बाष्पामुळे हे अाविष्कार घडत असतात. हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील अाविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते. जास्त उंचीवरील प्रदेशांत हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. काही प्रदेशांत दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशांत अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते. वृष्टी ः ढगातनू जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो. हिम, गारा, पाऊस (पर्जन्य) ही वषृ ्टीची प्रमखु रूपे आहते . अाकतृ ी ५.१ मधील छायाचित्ेर पहा. आकतृ ी ५.१ ः वषृ ्टीची रूपे 42

Answered by truptiraje123
7

Explanation:

here is yr anss pleaaaaaaas mark me as brainlist

Attachments:
Similar questions