क्षेत्र भेटीची आवशयकता स्पष्ट करा Ans Plz
Answers
Answered by
49
Answer:
क्षेत्र भेटीची आवश्यकता :
१ ) क्षेत्र भेटीद्वारे भौगोलिक घटनांचा , घटकांचा , व प्रक्रियांचा अनुभव घेता येतो .
२ ) मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो
३ ) भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक बनतो
Answered by
10
Answer:
शेत्र भेटीची सावशकत स्पष्ट करा
Similar questions
Science,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Math,
5 months ago
History,
11 months ago
Math,
11 months ago