क्षेत्र भेटीचा अहवाल लेखन करताना कोणत्या कोणत्या साधनांचा उपयोग केला जातो
Answers
Answered by
4
- शाळा महाविद्यालयांमध्ये ,वकृत्वस्पर्धा, स्नेहसंमेलन असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात.तसेच शासकीय ,सामाजिक ,आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात .या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यात विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा तपशील माहिती होतो.
Answered by
1
Answer:
please write in English
please mark me brainleast
Similar questions