Biology, asked by jatinparyani1633, 2 months ago

२) क्षेत्रभेटिचि पुर्वतयारि कशि करणार

Answers

Answered by shindeabhijeet4443
0

Answer:

क्षेत्रभेटीची पूर्वतयारी पुढीलप्रमाणे करणार नंबर एक मी त्या शेड कोणत्या क्षेत्रफळाचा जायचे आहे त्याचे पूर्ण अभ्यास करीन त्याची पूर्ण माहिती घेईल व जाण्याअगोदर सर्व प्रमाणे पहिल्यांदा वही-पेन घेऊन त्याविषयी माहिती लिहिण्यास तिकडे लोकांना भेट देऊन त्याची माहिती घेईन व सोबत कंपास वही-पेन दुर्बिन असे साहित्य सोबत घेऊन जाईल

Similar questions