क्षेत्रभेटीला जाताना कोणत्या वस्तू सोबत घ्याल
Answers
Answered by
2
Explanation:
क्षेत्रभेटीसाठी पुढील साहित्य सोबत नेणे गरजेचे आहे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या ठिकाणचा नकाशा क्षेत्रभेटीसाठी निवडलेले ठिकाणाचा वाहतुकीचा नकाशा त्याचप्रमाणे क्षेत्रभेटीसाठी याठिकाणी विविध वस्तू गोळा करण्यासाठी एखादी पिशवी क्षेत्रभेटी मध्ये महत्त्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी पेन पेन्सिल आणि नोटबुक क्षेत्रभेटी मध्ये अपघाताच्या वेळी पीडित रुग्णाला मदतीसाठी प्रथम उपचार पेटी क्षेत्रभेट मध्ये विविध गोष्टींच्या वस्तूंचे व्याप्ती छायाचित्र काढण्यासाठी कॅमेरा देखील कमी होऊन जाऊ शकता
Similar questions