क्षेत्रभेट म्हणजे काय?
Answers
Answered by
9
Answer:
क्षेत्रभेट म्हणजे काय? उत्तर : एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे क्षेत्रभेट' होय. ... उत्तर : क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते.
Answered by
35
Answer:
क्षेत्रफळ म्हणजे आतील जागा ज्याला आपण इंग्लिश मध्ये एरिया (area) असे म्हणतो.
Similar questions