Geography, asked by sandipjogdande4, 19 days ago

क्षेत्रभेट म्हणजे काय

Answers

Answered by abhi8190
0

Answer:

एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे, म्हणजे क्षेत्रभेट' होय. ... उत्तर : क्षेत्रभेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते.

Explanation:

mark me brainlist

Similar questions