क्षेत्रभेट म्हणजे मनोरंजनाच्या तिकोणातून फेले.
सहल होय
ब्राझीलमधे अमझॉन नदीच्या खोज्यात सर्वाधिक
पाऊस पडतो
Answers
Answered by
1
Answer:
Explanation:
दरवषीर्प्रमाणे यंदाही आमच्या शाळेची सहल गेली होती. सहल जाण्याच्याविषयी एक आठवडा अगोदर गुरुजींनी आम्हा सर्व मुलांना सहलीविषयी सांगितले. सहलीचे ठिकाण होते किल्ले रायगड. आपल्या शाळेची सहल जाणार हे ऐकून आम्हा सर्व मुलांना खूप आनंद झला. माझा आनंद तर गगनात मावेनासा झाला. सहलीचा विषय काढल्याच्या दुसऱ्या दिवसापासून वर्गात सहीविषयीची चर्चा सुरू झाली. कोणताही मुलगा किंवा मुली शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नव्हता. प्रत्येकाची आपापसात सहलीविषयीची चुळबूळ चालू होती. 'आपण तेथे गेल्यावर खूप मज्जा करायची'', 'पकडापकडी खेळायचे', 'बॅट- बॉल खेळायचे'' हीच वाक्ये प्रत्येक मुलाच्या तोंडून येत होती. मी ही ठरवली होतं की तिथे गेल्यावर जीवाचं रान करायचं.
Similar questions